Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअमावस्या निमीत्त्त जटवाडा येथे होनार पंचामृत अभिषेक व महाप्रसाद ...

अमावस्या निमीत्त्त जटवाडा येथे होनार पंचामृत अभिषेक व महाप्रसाद अभिषेक णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात होनार

अमावस्या निमीत्त्त जटवाडा येथे होनार  पंचामृत अभिषेक व महाप्रसाद         अभिषेक णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात   होनार

छत्रपती सभाजीनगर /प्रतिनिधी /श्री.1008 संकटहर पार्श्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी जटवाडा येथे दिनांक  27 मे  मगळवार 2025 रोजी   अमावस्या  निमीत्त्त
 सकाळी १० वाजता  मुलनायक श्री.संकटहर पार्श्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात  करण्यात येणार आहे.      यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांना सकाळी 11ते 2 या वेळेस    अभिनंदन बाबूराव साखरे रेखा अभिनंदन साखरे  बाहुबली नम्रता साखरे प्रिया खडके प्रिती वैभव गुलाखे सम्यक संस्कृती श्रियम  साखरे जैन परीवार रामनगर  छत्रपती सभाजीनगर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे
 अमावस्या निमीत्त्त सकाळी १० वाजता मुलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक नित्यनियम पुजा  आरती करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाप्रसादी दाता   परिवार व जटवाडा क्षेत्राचे विश्श्वस्थ मंडळ यांनी केले आहे
श्री.क्षेत्र जैनगिरी येथे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला भगवंताचा पंचामृत अभिषेक  करण्यात येत असतो तसेच यावेळी  महाप्रसादाचेही आयोजन केले जाते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments