जालना शहर महानगरपालिकेबाबत खालीलप्रमाणे बातमीपत्र विनामुल्य प्रसिदध करणे बाबत
आज दिनांक 21 जुलै 2025 रोजी श्री गजानन महाराज पालखी जालना शहर येथे आली असता मनपा हद्दीत आगमनाच्या वेळेस अंबड रोड येथील इंदेवाडी पाणी टाकीजवळ जालना शहर महापालिकेचे वतीने आयुक्त श्री संतोष खांडेकर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सुप्रिया चव्हाण, केशव कानपुडे, नगर अभियंता सय्यद सउद ,विद्युत अभियंता गावंडे मॅडम, कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव, गणेश बत्तीन, सचिन मेहरा आनंद मोहिदे, बंडू चव्हाण यांची उपस्थिती होती.
