जालना शहर महानगरपालिकेत सार्वजनिक गणेश मंडळ मनपा जालना आज रोजी अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून सर्व महापालिकेतील लोकांना शुभेच्छा दिल्या छायाचित्र किरण खानापुरे
जालना/ शहर महानगरपालिका जालना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म न पा जालना आज कार्यालयात श्री गणेशाची महाआरती सन्माननीय विद्यमान आमदार श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली सर्व भक्तांना महाप्रसाद भंडारा वाटप केला यावेळी पंडितराव भूतेकर उपस्थित अधीक्षक विजय फुलंब्रीकर सचिन मेहरा संजय भालेराव, प्रमोद वाघमारे राजेश बगळे अजय प्रेमभर्ती बंडू चव्हाण पंडित पवार संतोष निकम सावता तरासे विकास जैस्वाल प्रफुल्ल आंबेकर अनिल वानखेडे शेख कादर देवानंद तुपेकर हितेंद्र आगळे मनोज गिरे लक्ष्मीकांत नाकडे अस्लम बेग नामदेव म्हस्के शिवाजी माली अरेफ बेग पिंपलेकर महाराज किरण पाटील दीपक देशपांडे संदीप म्हंस्के व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यासोबतच आज महाप्रसादाचा भांडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे
