Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादजालना समाजकार्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जालना समाजकार्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जालना समाजकार्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26 जानेवारी 2026 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम डॉ.राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तदनंतर प्राचार्य डॉ.राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी रमेश गजर उपप्राचार्य डॉ. मधु खोब्रागडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक बुक्तरे,. सुधीर गायकवाड, डॉ. नरसिंग पवार, डॉ. रेणुका बडवणे,डॉ. मीना बोर्डे,डॉ. बालाजी मुंडे,संजय देशमुख, विकास लाखे,प्रकाश दांडगे, अनिल हजारे, किशोर ढेकळे, ऋषीं पाटील, विष्णु भोसले, रामू एखण्डे, दत्ता रेवले, राधाकृष्ण देशमुख,शाम कांबळे,बिभीषण शेजूळ,संजय गोरे,संजय गाडे, सुंमत माने,संदीप जगताप,अनिल वाघमारे,अंजिराम जाधव,राजू वाघमारे,ईश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.
-प्रा. डॉ. दिपक बुक्तरे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments