जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

0
66

जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात

जालना/प्रतिनिधी/नवसाला पावणारा जालना शहरातील रामनगर येथील जागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम  हनुमान जयंतीनिमित्त दि. 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या बारागाड्या उत्सवासाठी अर्जुनराव खोतकर, भास्करराव अंबेकर, सुरेश रत्नपारखे, जगदीश भरतीया, राजेश राऊत, अशोक मेहत्रे, पंढरीनाथ सोळुंके, बाबुराव मामा सतकर, संजय राठोड, म्हसुजी वानखेडे,  अशोक वाघमारे, चरणदास महंत, डॉ. विशाल धानुरे, ॲड. बी.एम. कुलकर्णी, बाबासाहेब वानखेडे , भगवान गाडेकर, रामेश्‍वर सुरसे, सिताराम रोडगे, अरूण वानखेडे, संदीप वानखेडे बाबासाहेब सोनवणे, हरिभाऊ वानखेडे, रामदास गोरे, वैजीनाथ नागरे, गणेश जाधव, संतोष गायकवाड, रमेश मुळे, साई ॲटो पार्टस्‌‍, ज्ञानेश्‍वर वानखेडे, शंकर वानखेडे, गोकुळ स्वामी, राजु सरोदे, शिवलाल घाडगे यांनी सहकार्य केले.
यावेळी घनतृप्त हनुमान बारागाड्या वउत्सव समितीच्या वतीने अहंकार देऊळगांव येथे भगवान येवले, गणेश सोमधाने व इतर गावातील लोक बारागाड्यासाठी सहकार्य करीत आहे.