पिशोर येथील गिरजाबा जाधव यांचे निधन
कन्नड/प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील पिशोर येथील कै.गिरजाबा गंगाराम जाधव वय 90 यांचे बुधवारी राञी ९ वाजता दुखत निधन झाले गुरुवारी सकाळी १० वाजता पिशोर येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंड असा परिवार असून
भागीनाथ जाधव
शांताराम जाधव यांचे वडील होत