जबीन सलीम खान हिचे कराटे स्पर्धेत यश
सिल्लोड/प्रतिनीधी/ सिल्लेड शहरातील जबीन सलीम खान सुकेडे हीने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीराजांचा नगर येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. जबीन ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल सिल्लोडच्या वतीने कराटे खेळण्यासाठी गेली होती. शेख एजाज सरांनी तिला कराटेचे प्रशिक्षण दिले.जबीन हिचे सर्व शिक्षकांनी,आई, वडील, आणि नातेवाईकांनी कौतुक केले आहे.
