श्री ऑल इंडिया श्श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स प्रांतीय युवा शाखा तर्फे ५४ हजार वृक्ष लागवडीस प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/श्री. ऑल इंडिया श्श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स प्रातीय युवा शाखा चतुर्थ झोन महाराष्ट्र व श्रृताचार्य वाणीभुषण उत्त्तरभारतीय प्रवर्तक गुरâदेव प.पु.अमरमुनिजी मसा यांच्या संयम अमृत महोत्सव व दिक्षा दिवसा निमीत्त्त राष्ट्रीय युवा शाखा नवि दिल्ली चे अध्यक्ष विपुल जैन व राष्ट्रीय युवा महामंत्री अमित जैन यांच्या संकल्पनेनुसार पर्यावरण संरक्षणासाठी प्रांतीय युवा शाखा चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष हितेश कांकरिया व प्रांतीय महामंत्री निकेतन कोठारी, जिल्हाध्यक्ष व प्रकल्पप्रमुख आशिष बोथरा यांनी संपुर्ण महाराष्ट्रात ५४ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प प्रारंभ करण्यात आला. याच अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात जैन कॉन्फरन्सचे विहार धाम योजनाचे राष्ट्रीय चेअरमेन तनसुख झांबड, राष्ट्रीय मंत्री मिठालाल कांकरिया, प्रांतीय माजी अध्यक्ष मदनलाल लोढा, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रोहीत छाजेड, अल्पसंख्याक चे राष्ट्रीय युवा अध्यक्ष रवि लोढा, श्रावक संघाचे मंत्री दिलीप मुगदिया, हडको श्री.संघाचे अध्यक्ष विजय देसरडा, भाजपा महिला उपाध्यक्षा मनिषा भंसाली, प्रांतीय उपाध्यक्ष योगेश रâणवाल, प्रातीय मंत्री अजिंक्य शिंघवी, का्र्रंतीय प्रसार प्रचार मंत्री कुलदिप बाफना, व अक्षय श्रीश्रीमाल, निलेश नहाटा, सागर संचेती, गौतम संोनी आदीच्या उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आले.