गुलाबराव पाटील कोलते
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील नागोबा व शाली वस्ताद बाबा यात्रा 5 नोव्हेंबर रोजी होती दुकान आले होते एक दिवस यात्रा असते सावळदबारा या ठिकाणी यात्रा भरली होती त्या ठिकाणचा परिसर दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबर रोजी संपूर्ण परिसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी साफसफाई केली आहेत यावेळी समाधान कपाटे होते.
