घनसावंगी नगर पंचायतीचे नगरसेवक देवनाथ जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
दैनिक आताच एक्स्प्रेस
घनसावंगी/प्रतिनिधी/ जेष्ठ नेते देवनाथ जाधव नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाचे पक्षाचे ज्येष्ठ नेते देवनाथ जाधव यांनी काल दिनांक १२ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी जालना येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता महाळाव्यात माननीय मुख्यमंत्रीश्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश कला आहे. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देवनाथ जाधव मा.भास्कराव आंबेकर मा. आमदार अर्जुनराव खोतकर हिकमत दादा ऊढण यांचा सत्कार करून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला
