Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादनवंक्रांती  गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संस्कार व्यवहारे तर सचिव पदी   अक्षय शेटे

नवंक्रांती  गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संस्कार व्यवहारे तर सचिव पदी   अक्षय शेटे

नवंक्रांती  गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संस्कार व्यवहारे तर सचिव पदी   अक्षय शेटे
किल्लेधारूर/ प्रतिनीधी/  गणेशोत्सव जवळ येत असून यादृष्टीने गणेश मंडळांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे.किल्लेधारूर येथील स्वतंत्र पूर्व काळातील असलेला नवक्रांती गणेश मंडळाने नुकतीच २०२५ गणेशोत्सव सोहळ्यासाठी ची कार्यकारणी जाहीर केली असून ‘. अध्यक्षपदी संस्कार  व्यवहारे उपाध्यक्षपदी , गुरुप्रसाद घेवारे तर सचिवपदी अक्षय शेटे कोषाध्यक्ष पदी पवन कापसे यांचे सर्वानुमते निवड करण्यात आले मंडळाच्या वतीने युवकांची कार्यकारणी निवडल्याने सर्व स्तरातून मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
           शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून या दृष्टीने शहरातील मंडळाने तयारी सुरू केली आहे.किल्ले धारूर शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेल्या सर्वात जुना सार्वजनिक  गणेश मंडळ अशी ख्याती असणारा नवक्रांती  गणेश मंडळाने तयारी सुरू करत कार्यकारणी जाहीर केली आहे. गणेश मंडळाच्या वतीने २०२५ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा पिढीची कार्यकारणी जाहीर केली असून अध्यक्षपदी संस्कार विजय व्यवहारे,उपाध्यक्षपदी गुरुप्रसाद घेवारे,सचिव अक्षय राजकुमार शेटे,कोषाध्यक्ष पवन संतोष कापसे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी नवक्रांती मंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या  कार्यकारणी निवडल्याने सर्व स्तर मधून मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments