Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादधोकेबाज निघाली गाणं समाज माध्यमावर घालतोय धूमाकूळ 

धोकेबाज निघाली गाणं समाज माध्यमावर घालतोय धूमाकूळ 

धोकेबाज निघाली गाणं समाज माध्यमावर घालतोय धूमाकूळ 

देगलूर/प्रतिनिधी/ बिलोली तालूक्यातील अटकळी येथील रिल स्टार साजीद शेख यांचं धोकेबाज निघाली हे गाणं सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर धूमाकूळ घालत आहे गाण्याचं तरुणात या गाण्यानं भलतंच वेड लावलय
 साजीद शेख हे अटकळी येथील गोरे मिया साब शेख यांचा मुलगा आहे अंत्यंत गरीब कुटुंबातील भुमीहीन शेतमजुराचा मुलगा आहे घरची परिस्थिती हलाखीची आहे लहान पणापासूनच गाण्याची आवड आहे लावणी भारुड गोंधळ अभिनय संगीत अशा अनेक कलेमध्ये चांगले काम करत आहे
अनेक जीवनापासून तो समाज माध्यमावर वेगवेगळे रील्स तयार करत आहे यातच इंजीनियर सचिन भद्रे लिखित धोकेबाज निघाली या गाण्याचं चित्रीकरण झालं असून हे गाण्यात मुख्य भुमिका साजीद शेख व प्रगती वाढे आणि सूयोग इंगोले यांने साकारली सध्या तरुणांचा समाज माध्यमावरील पाऊल खुणा या युट्यूबवर हे गाणं भलतंच धूमाकूळ घालत आहे या गाण्यामुळे अटकळी गावचे नाव साजीद शेख यांने रोषण केलं साजीद शेख यांचा सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments