गाजगाव ग्रामपंचायच्ये प्रशासक म्हणून मधुकर चव्हाण, यांनी स्वीकारला पदभार
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील ग्रामपंचायत विभक्त झाली आहे. गाजगाव ग्रामपंचायत स्वातंत्र व खादगाव देरडा ही ग्रामपंचायत एक आहे. दि.१३ नोव्हेंबर रोजी गाजगाव ग्रामपंचायच्ये प्रशासक म्हणून गंगापूरच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना ग्रामपंचायत अधिकारी ताराचंद वाबळे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश काळवणे, जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे गुलाब शाह, गाजगावकर गणेश अंकुश, रामनाथ पाटेकर, यांच्या सह गावकरी उपस्थित होते.