Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादगाजगाव येथील गं भा.लक्ष्मीबाई आसाराम थोरात यांची देहदानाची इच्छापूर्ती केले प्रार्थिवदान

गाजगाव येथील गं भा.लक्ष्मीबाई आसाराम थोरात यांची देहदानाची इच्छापूर्ती केले प्रार्थिवदान

गाजगाव येथील गं भा.लक्ष्मीबाई आसाराम थोरात यांची देहदानाची इच्छापूर्ती केले प्रार्थिवदान
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील थोरात कुटुंबियांनी आईचे देहदान दि १८/८/२०१८ रोजी देहदान व अवयव दान शिबिर गाजगाव येथे झाले होते.ते शिबिर .कैलास कांबळे सर व .प्रेम( बापू) थोरात व  ज्ञानेश्वर गवळी.मित्रमंडळी नी आयोजित केले होते. दरम्यान त्यावेळी शासकिय रुग्णालय छत्रपती संभाजी नगर चे डॉ .प्रा.शिवाजी सुक्रे व डॉ.स्वाती अंबेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्याविषयी मार्गदर्शन केले होते.आणि त्या शिबिरात देहदान व अवयव दानाचे फार्म डॉक्टरांनी फॉर्म भरून घेतले होते. त्याचवेळी गं.भा. लक्ष्मीबाई आसाराम थोरात यांच्यासह आठरा ते विस जणांनी आपले देहदान व अवयवदान फार्म भरुण देण्यात आले होते यावेळी उपस्थित .कैलास कांबळे सर .प्रेम थोरात. रंगनाथ कळसकर काका.गुलाब  शाह.स्व.दादा पा.ठोबंरे मामा. सर्जेराव पा.धुमाळ.श्री.रुस्तुम पा.धुमाळ. ज्ञानेश्वर गवळी  शिवाजी धुमाळ. गणेश राव काळवणेसह व इतर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आणि दि.१६ /१०/२०२५ रोजी गं.भा.लक्ष्मीबाई आसाराम थोरात यांचे दुःखद निधन झालं आणि दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या मनस्वी इच्छा नुसार त्यांचे सुपुत्र व सुपुत्र थोरात कुटुंबांनी देह दान व पार्थिवदान केले. मुलगा नवनाथ आसाराम थोरात  सिताराम आसाराम थोरात  प्रेम आसाराम थोरात.मुली.सौ. मथुराबाई शेषराव पाटेकर.व गं.भा.शांताबाई तिवाडे व थोरात परिवार.गाजगाव परिसरामध्ये देहदान नाची ही पहिलीच प्रेरणादायी घटना आहे म्हणून थोरात कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे आईस भावपूर्ण श्रध्दांजली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments