शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने रुग्णांना फळ वाटप
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहरातील औरंगाबाद जळगाव महामार्ग वरील ग्रामीण रुग्णालयात काल दिनांक २७ जुलै २०२५ रविवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने रुग्णांना फळ वाटप करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व
शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ करपे , शिवसेना शहर प्रमुख उमेश दुतोडे , युवा सेना शहर प्रमुख अय्युब पटेल , व्यापारी आघाडी शहर प्रमुख हरिदास घरमोडे , देविदास नागरे , राधा किसन नागरे , संतोष घोडके ,
कैलास जाधव , विभाग प्रमुख गणेश जाधव , शाखाप्रमुख यांच्या सह सर्वांची या कार्यक्रमाला उपस्थीती होती .