वाढदिवसाचा इतर खर्च न करता शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन भेट शालेय अध्यक्ष यांच्याकडून
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील जि.प्र. शाळेत वाढदिवसानिमित्त इतर व खर्च न करता शालेय अध्यक्ष गणेश निकम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन भेट दिली प्रामाणिकपणा दर, जवाबदारी व शिस्त ही नैतिक मूल्ये जपत मुष्यात वेळेला महत्त्व द्या, अभ्यास करा आणि बनात यशस्वी व्हा. अभ्यास करणे नेहमीच महत्त्वाचे आहे. अभ्यासातून ज्ञान मिळते आणि
असे मुख्याध्यापक अशोक गाडेकर
येथील जि.प्र शालेत गुणवंत विद्यार्थ्यांना तक वाटप करीत संवाद साधताना ते बोलत . येथील जिल्हा परिषद प्रशालेत पहिली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वाटप यांचे बक्षीस म्हणून वाटत करण्यात आले. प्रसंगी हणाले की, विद्यार्थी मित्रांनो हे स्पर्धेचे युग
आहे स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी खेळांसोबत एकाग्रतेने अभ्यास करणे गरजेचे आहे. नियमित अभ्यास करा हमखास यशस्वी व्हाल असे नरेंद्र पाटील सर यांनी सांगीतले विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा विषयी माहीती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गणेश भगवान निकम शालेय माजी अध्यक्ष सुनिल निकम संजय काथार रामहरी निकम शाळेतील मुख्याध्यापक अशोक गाडेकर नरेंद्र पाटील जगन्नाथ कोंडके रामहारी निकम सुनिल जाधव स्मिता वाकळे ज्योती गंवाढे मनीषा जाधव व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी यांनी