महिला व बालकल्याण सिडीपीओ कोळेकर यांची चौकशी करूण कारवाई करण्याची मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागणी
परतुर/प्रतिनिधी/ परतुर तालुक्यातील किती अंगनवाडया मध्ये सोलार बसविले यांची माहीती विचारणा केली असता मॅडमला सांगतो असे म्हणत धमकी वजा ईशारा देणाऱ्या महिला व बालकल्याण सिडीपीओ ची चौकशी करुण कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असुण तहसीलदार मॅडम यांच्या नावे फोन कॉल वर धमकी देण्या मागचा उद्देश काय यांची चौकशी करूण योग्य ती कारवाई करण्यात यावी असी मागणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम सुंदर चितोडा, प्रभाकर प्रधाण, हनुमंत दंवडे, अशीष घुमाळ सय्यद वाजेद, अशोक ठोके, संजय देशमाने, माणीक जैस्वाल, कुलदीप बिनगे, कैलास चव्हाण राजाभाऊ बदर्गे, मुमताज अन्सारी, तारेख शेख, शेख अन्वर, सुनिल चव्हाण यांच्या सहया असुण कोळेकर यांची तात्काळ चौकशी करूण कारवाई करण्याची मागणी करण्यात आली