बिडकीन पोलीस ठाण्यात येत्या आठ दिवसात जप्त वाहनांची निलामी
बिडकीन /प्रतिनिधी/ पोलिस स्टेशन बिडकिन येथील७३ वाहनाचे मूळ मालक यांचा शोध घेऊन ते मिळून न आल्याने तसेच त्यांनी त्यांचे मालकीचे वाहन पोलिस स्टेशन आवारातून घेऊन जाण्यास असमर्थता दर्शविलयाने तेहसिलदार पैठण यांचे आदेश प्राप्त झाल्याने सदर वाहनांची लिलाव प्रक्रिया पुढील ८ दिवसाचे आत पोलिस स्टेशन बिडकिन येथे पार पाडली जाणार आहे तरी पोलिस स्टेशन बिडकिन यांचेकडून आवाहन करण्यात येते की, खालील नमूद वाहनांचे मालक यांनी त्वरित पोलिस स्टेशन बिडकिन येथे मूळ कागदपत्रांसह हजर राहून आपले वाहन घेऊन जावे.त्यानंतर कोणीही बेवारस दुचाकी वाहनावर आपला हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.