भिक्यु शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो यांचे आंतरराष्ट्रीय महापिरत्राणासाठी बौध्दगया येथे प्रस्थान
जालना/प्रतिनिधी/ जालना येथील नागेवाडी बुध्दविहारचे सचिव भिक्यु शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो यांचे आंतरराष्ट्रीय महापिरत्राणासाठी बौध्दगया येथे प्रस्थान झाले. त्यानिमित्त जालना रेल्वे स्थानक येथे दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे बौध्द उपासक व उपासिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शिवलाल गाडगे, मॉ सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे, सदानंद टवले, रविंद्र शिंदे, कविता बुक्तरे, कांताबाई सदावर्ते, प्रयागबाई मगरे, ॲड. उमाकांत धर्मा पैठणे, बालकिशन धर्र्मा पैठणे, कमलाबाई पारधे, रंजनाबई शिरसाठ, सय्यद सलमान, विशाखा टवले, सायली मगरे, श्रीमती वाहुळे, अशोक पंडीत, कांताबाई रत्नपारखे, सुभाष पोघरे, भिमराव पांडव, प्रदिप रत्नपारखे, अनिल वाघमारे, संतोष गायकवाड,अक्षदा पंडीत, गौतम वानखेडे आदिंची उपस्थिती होती.
