आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्याकडुन केळीचे वाटप
सावळदबारा/प्रतिनिधी/ रोजी आषाढी एकादशी निमित्त सावळदबारा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकाळ पासून भाविक भक्तांनी दर्शन घेतले यावेळी भाविक भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्याकडुन केळीचे वाटप करण्यात आले यावेळी सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते,दिनकर शिपल्कर, रमेश महाराज खराटे, नरेश देशमुख, राजु खिरडकर,राजु कान्हारे,गोपाल सपकाळ, शंकर खराटे, योगेश साळुके,पवन बोबडे,सोपान खडके,जानकीराम खराटे,सुमित ढोकणे. हर्षल सपाटे,आदी होते.