भगवान महावीर जन्म कल्याणक मोहत्सव 2025 पैठण कार्यकारीणी
छतपती संभाजी नगर/पैठण जैन समाज भगवान महावीर जन्म कल्याणकमोहत्सव समीतीच्या माध्यमातून ह्यावर्षी सर्वच प्रमुख पदावर युवकांची नियुक्ती केली असुन युवकांमध्ये उत्साह दिसत आहे. हया वर्षीचा जन्म कल्याणकमोहत्सव मागील वर्षापेक्षा चांगल्या प्रमाणात झाला पाहीजे नवनिर्वाचीत पदाधीकारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले शनी अरीष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान पैठण चे महामंत्री विलास पहाडे यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली मीटींगमध्ये अभिजीत काला, कीशोर भाकरे विवेक काला सजय डेरे कपील पहाडे संयोग गंगवाल ,प्रमोद पाटणी, राहूल पाटणी, वर्धमान पहाड़े ,कैलास पाटणी, डॉ. राका,तारावंद शिगवी, महावीर भुस,अनुप पहाडे,स्वदेश पांडे, जितु पांडे जैन महीला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती बडजाते,रेखा कासलीवाल, निलम चांदीवाल, आदी उपस्थीत होते. भगवान महावीर जन्मकल्याणकमोहत्सवाच्या अध्यक्षपदी अभिजीत कासलीवाल उपअध्यक्षपदी धीरज पाटणी सेक्रेटरी निखील शिंगवी यांची निवड करण्यात आली.महावीर जन्मकल्याणाकच्या दिवशी महाप्रसाद. प्रशांत, प्रतिक, प्राजक्ता गेगंजे (जैन) पैठण यांच्या तर्फे आहे