Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादबिडकीन ग्रामपंचायतच्या गळ्यात बाहेरच्या लोकांनी केले ताबे

बिडकीन ग्रामपंचायतच्या गळ्यात बाहेरच्या लोकांनी केले ताबे

बिडकीन ग्रामपंचायतच्या गळ्यात बाहेरच्या लोकांनी केले ताबे

बिडकीन/प्रतिनिधी/  काही वर्षापुवी  बिडकीन शासकीय विश्रामगृहा जवळचे बरेच अतिक्रमण काढण्यात आले होते.त्या अतिक्रमात गावातील गोरगरीब छोटे-मोठे व्यवसायिक आपली व्यवसाय चालवायचे.त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले व त्यांची  दयनीय अवस्था झाली.ग्रामपंचायतच्या एकूण काही गाळ्यांपैकी काही काळे बाहेरच्या परस्पर गाळे धारकांनी विकले.ते गाळे. नियमानुसार परत बिडकीन नागरिकाना भाडे करार करून देण्यात यावी अशी जनतेत चर्चा आहे.दुसऱ्या गावाची व्यापारी येऊन मूळ मालकाकडून खरीदारी कशी व कोणत्या आधारे केली याची चौकशी व्हायला हवी. गादी व्यापाऱ्यांने दोन गाळे कोणत्या आधारे खरिदी केले. (एक गाळा खरेदी केला व एक गाळा भाड्याने घेतला) याची चौकशी व्हायला हवी.ग्रामपंचायतची प्रॉपर्टी १० ते १२ लाखात विकत कशी घेतली याची चौकशी व्हायला हवी असे अनेक प्रश्न जनतेत चालू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments