बाळशास्त्री जांभेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
नवी दिल्ली :- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि थोर समाजसुधारक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
