Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादचित्रकूट निवासस्थान येथे बाजी उम्रद

चित्रकूट निवासस्थान येथे बाजी उम्रद

चित्रकूट निवासस्थान येथे बाजी उम्रद
जालना/प्रतिनिधी/ आज चित्रकूट निवासस्थान येथे बाजी उम्रद (ता. जालना) येथील श्री. अर्जुन सावळाराम डोंगरे यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लास वन पदावर निवडी झाल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सिद्धिविनायक मुळे,जिल्हा सरचिटणीस श्री. वसंत शिंदे,तालुकाध्यक्ष श्री.संजय डोंगरे,प्रा.कपिल दहेकर,श्री.सोमेश काबलिये, श्री.बाबासाहेब चाळगे ,रोहित खोडवे,सोपान डोंगरे,विकास कदम,अजय कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments