भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमीत्त्त    राजाबाजार जैन मंदिरात  ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

0
118
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमीत्त्त    राजाबाजार जैन मंदिरात  ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान 
छञपती संभाजीनगर /प्रतिनिधी / सकल जैन समाज छञपती संभाजीनगर अंतर्गत भ.महावीर जन्मत्सोव समिती तर्फे १० एप्रिल रोजी भ.महावीर जन्मोत्सव मोठया उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार, गुरâ परिवार, पुलक मंच यांच्या संयुक्त विदयमाने मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्रबाबुजी दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत अध्यक्ष एवं सकल  जैन समाज महासचिव महावीर पाटणी, पंचायत सचिव प्रकाश अजमेरा, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष  स्वप्नील पारख,प्रशांत देसरडा व प्रकल्प प्रमुख मनोज छाबडा,सी.ए.निखील गंगवाल, नरेंद्र अजमेरा समीर ठोले,  सुनिल पाटनी कार्याध्यक्ष  प्रतिक साहुजी, संगीता संचेती, महासचिव   निलेश जैन, सारीका साहुजी,  कोषाध्यक्ष बाहुबली वायकोस,ललीता साकला,मिना पापडीवाल, कार्यकम संयोजक पंकज साकला,डिंपल पगारीया,मनिषा भंसाली, सचिव  प्रमोद पाटणी , सहसचिव मंजु पाटणी, अनिता पहाडे, वैशाली धोगडे, विश्वस्त महावीर ठोले,अरुण पाटनी ,नीता ठोले , चंदा कासलीवाल ,रवि मुगदिया,  शैलेश रावका, संजय पापड़ीवाल, नरेंद्र अजमेरा, विलास साहुजी, निलेश सेठी, उपस्थित होते.
यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र्रबाबुंजी दर्डा यांनी रक्तदाना विषयी आपले विचार मांडले व रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. रक्तदाना बददल जनजागृती करा, रक्तदान हे महादान आहे. असेही सांगीतले.  यावेळी पंचायत तर्फे राजेंद्रबाबुजी दर्डा व लक्ष्मीनारायण बाखरीया यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यांवेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
हे रक्तदान शिबीर जन्मकल्याणकाचे औचित्य साधुन करण्यात आले होते. व सामाजिक उपकम राबवुन हे शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी कार्यकमाचे प्रास्ताविक पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले. यावेळी संतोष पापडीवाल, प्रिया छाबडा, दिपीका बडजाते, अमित पाटणी, विवेक धरमसी, अभिजीत काला, अनुज दगडा, वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, अनिलमामा संचेती,  प्रमोद छाबडा,  मनिषा पाटणी, संगीता सेठी, भारती बागरेचा, कविता अजमेरा, रमेश पाटणी, शैलेश चांदीवाल, सागर पाटणी यांच्यासह समाज बांधव व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
रक्तदान शिबिरासाठी लायंस ब्लूड बैंक चे डॉ प्रकाश पाटनी ,अमृता ब्लड  चे डॉ सुभाष पाटोदी विशाल जेन यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली