आयुक्त जी.श्रीकांत वेरूळ यांनी वेरूळ लेणीला भेट
खुलताबाद/प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांनी रविवारी (दि.तीन)
सहपरिवार वेरुळ लेणी ला भेट देऊन पाहणी केली यावेळी पुरातत्व विभागाचे राजेश वाकलेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी त्यांनी ई कार द्वारे लेणी पर्यंतचा प्रवास केला,या ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल स्थानिक पत्रकारांनी छेडले असता यावर त्यांनी भाष्य करणे टाळले.
