Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादआप्पासाहेब पाटील पानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड

आप्पासाहेब पाटील पानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड

आप्पासाहेब पाटील पानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ पंचायत समितीचे माझी उपसभापती श्री आप्पासाहेब पाटील पानकर, यांची राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली  निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे यांनी राष्ट्रवादी भवन सिडको येथे एका कार्यक्रमाप्रसंगी दिले असून. या प्रसंगी गंगापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत पाटील थोरात तालुका सरचिटणीस. श्री काशिनाथ पाटील धरपळे शहर उपाध्यक्ष, श्री संतोष  काटकर, श्री सलीम शेख, श्री आशिष पवार, व इतर मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख माझी आमदार श्री चंद्रकांत  दानवे, माजी आमदार किशोर पाटील, माजी आमदार संजय  वाकचौरे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, विधानसभा अध्यक्ष कडूबा हिवाळे, गंगापूर शहराध्यक्ष श्री अहमद पटेल,  यांनी श्री पानकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments