Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादअनूप दादा मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त 101 साडी वाटप

अनूप दादा मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त 101 साडी वाटप

अनूप दादा मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त 101 साडी वाटप

परळी/ परळी शह रातिल नावाजलेले भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आई काळरात्री देवी मंदिर येथील घटी बसलेल्या महिला व परडी घेऊन बसलेल्या माता बहिणींना प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा समन्वयक ऍड.अरुणजी पाठक यांच्या वतीने 101 साड्या वाटप करण्यात आले.
दरम्यान वाढदिवस म्हणजे केक कापने पार्टी करने नाही तर समाज हित काम करुण गोर गरिबाना मदत करने तसेच गरज उपयुक्त वस्तु देऊन सन्मानित करने त्यांची गरज भगावने याताच खरा वाढदिवस साजरा म्हनावे या उपक्रमाने सर्व स्तरातून अनूप दादा मोरे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments