अग्रसेन महाराज जयंती निमित्य निघालेल्या शोभायात्रेत भाजपा नेते पवारांचा सहभाग
कन्नड/ श्री.छत्रपती अग्रसेन महाराज जयंती निमित्य कन्नड शहरात समाज बांधवांचे वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या निघालेल्या भव्य- दिव्य शोभा यात्रेत कन्नड नगरीचे युवा उद्योजक तथा भाजप नेते श्री.मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांनी सहभाग नोंदवून या यात्रेचा आनंद घेतला.
या शोभायात्रेच्या आरंभी श्री.छत्रपती महाराज अग्रसेन उद्याणात “1रुपया वीट स्तंभाचे पुजन करण्यात आले.या शुभ आनंद उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या युवा उद्योजक तथा भाजपा नेते श्री.मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांचे श्री.रुपेश भारूका,अग्रवाल युवा मंच तथा सकल अग्रवाल समाजाचे वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संजय खंबायते,युवा उद्योजीका सौ.उर्मिलाताई मनोज पवार,भाजपा मध्य मंडळाध्यक्ष श्री.सुनील पवार,अग्रवाल युवा मंचध्यक्ष श्री.रुपेश भारूका,श्री.रोहित पिरथानी,गोविंद भारूका,भाजपा व्यापारी जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत अग्रवाल,श्री.विकास भारूका श्री.विजय अग्रवाल,श्री.करण भारूका,श्री.अरुण भारूका, तेजस भारुका सुशांत भारूका,समित भारूका,एड.महेश भारूका,प्रदीप भारूका,पंकज भारूका सुभाष भारूका,अनिल पिरथानी,कीर्ती भारूका,सुनंदा भारूका,शोभा भारूका,शोभा भारूका,अर्चना भारूका,राधा अग्रवाल,वैशाली अग्रवाल,शितल केडिया,दीप्ती अग्रवाल,मोनिका भारूका,भाजपाचे कैलास जाधव,कुलकर्णी भाऊ,युवा मो.अध्यक्ष पवन ठाकूर,मनोज देशमुख,शंकर राऊत,संदीप नरवडे,संदीप उजागरे,इम्रान शेख,अमोल सोनवणे,रवी भालेराव,संदीप कांबळे,नवनाथ साळवे,दिलीप सोनवणे,अशोक वाहूळ,पं.स.मा.उपसभापती काकासाहेब तायडे,मनोज देशमुख सह असंख्य समाजबंधू व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.