आचार्य डॉ प्रणामसागर महाराज याचा सानिध्यात जटवाडा येथे होनार पंचामृत अभिषेक महाप्रसाद
छत्रपती सभाजीनगर/प्रतिनिधी/ श्री.1008 संकटहर पार्श्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी जटवाडा येथे 24 जून रोजी आचार्य डॉ प्रणामसागर महाराज याचे सकाळी आगमन होनार असून त्याचा सानिध्यात सकाळी अभिषेक पूजा प्रवचन आहार चर्या आरती होनार आहे तसेच दिनांक 25 जून बुधवारी 2025 रोजी अमावस्या निमीत्त्त
सकाळी १० वाजता मुलनायक श्री.संकटहर पार्श्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक आचार्य प्रणामसागर महाराज याचा सानिध्यात व णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात करण्यात येणार आहे. यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांना सकाळी 11ते 2 या वेळेस सौ इंदुमती विजय पापडीवाल सौ प्रिती विशाल पापडीवाल सौ मनोरमा राजकुमार पापडीवाल पियुष आनद तंरग प्रासुक अर्घ पापडीवाल परीवार माळीवाङगाव वाला बालाजीनगर छत्रपती सभाजीनगर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे
अमावस्या निमीत्त्त सकाळी १० वाजता मुलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक नित्यनियम पुजा आरती करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाप्रसादी दाता परिवार व जटवाडा क्षेत्राचे विश्श्वस्थ मंडळ यांनी केले आहे
श्री.क्षेत्र जैनगिरी येथे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येत असतो तसेच यावेळी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते