Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादहुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मौन पाळून आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मौन पाळून आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मौन पाळून आदरांजली

छत्रपती संभाजीनगर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ ते ११ वा. २ मि. पर्यंत उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments