Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाददक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग

दक्षिण मध्य रेल्वे

नांदेड विभाग

 

आदरणीय संपादक साहेब,

नमस्कार

 

विषय : अंशतः  रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुनर्बहाल / पुनर्स्थापित   करण्यात आल्या बाबत

 

वडगाव  निळा –  गंगाखेड दरम्यान  रेल्वे पटरी दबल्यामुळे काही गाड्या अंशतः  रद्द करण्यात आल्या होत्या. यातील-

  1.  दिनांक29.09.2025रोजी धावणारी  गाडी क्र. 57654 आदिलाबाद परळी सवारी गाडी जी  पूर्वी अंशतः  रद्द करण्यात आली होती ती पुनर्बहाल /पुनर्स्थापित करण्यात आली आहे.

  1.    दिनांक29.09.2025रोजी धावणारी गाडी क्र. 57655 परळी – अकोला सवारी गाडी जी   पूर्वी अंशतः  रद्द करण्यात आली होती ती पुनर्बहाल / पुनर्स्थापित  करण्यात आली आहे.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments