फरजानाबी कच्छी यांचे निधन
आष्टी/प्रतिनिधी/ आष्टी येथील जेष्ठ पत्रकार हारून कच्छी यांच्या पत्नी
फरजानाबी हारून कच्छी वय 47 वर्ष दि 10 सप्टेंबर दुपारी अल्पशा आजाराने दु. खद निधन झाले त्यांच्या पश्चात पती दोन मुलं दोन सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्याचा अंत्यविधी रात्री अकरा वाजता मर्कस मजीद येथील कब्रस्तानात करण्यात आला.