Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

 

जालना :- जिल्ह्यात दि. 18 ऑगस्ट 2025  रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी  35.90   मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

            जालना-  32.00(528.60),  बदनापूर-  53.40 (509.70),  भोकरदन-  25.00 (418.50),   जाफ्राबाद  29.70 (494.70),  परतूर-  12.10 (473.60), मंठा-  21.70 (462.10),                               अंबड-  51.70 (450.00),  घनसावंगी-  48.60 (502.00)  मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात  आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या एकुण 79.21  टक्के एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली  आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments