महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा कार्यक्रम
जालना :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन. दुपारी 4 वाजता नागरिकांची निवेदने स्विकारतील. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठकीस उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता जालना जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता जालना जिल्ह्यातील भुमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित राहतील. रात्री 8 वाजता भाजपा कार्यालय, जालना येथे राखीव. रात्री 9 वाजता मोटारीने जालनावरुन मोतिबाग –राजूर मार्गे भोकरदनकडे प्रयाण करतील. रात्री 10 वाजता भोकरदन येथे आगमन व मुक्काम करतील.
