Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादबोरसर खुर्द गावातील ग्राम दैवतांचा पार पडला तेज्योतारण सोहळा

बोरसर खुर्द गावातील ग्राम दैवतांचा पार पडला तेज्योतारण सोहळा

बोरसर खुर्द गावातील ग्राम दैवतांचा पार पडला तेज्योतारण सोहळा

कन्नड/ तालुक्यातील शिवना नदीच्या क्षेत्रावर वसलेल्या व जगतगुरू श्री.दत्तात्रयांच्या मुळ ग्रंथाचे उगमस्थान असलेल्या जोडबोरसर खुर्द गावातील दक्षिणमुखी असलेले ग्राम दैवत हनुमान मंदिराचे जीर्णोद्धारा निमित्य आज दि.15 जुलै रोजी पूर्वकाळ स्थापित देवतांचा  तेज्योत्तारन सोहळा संपन्न करण्यात आला आहे.
 गुरुवर्य ह.भ.प.प्रसाद महाराज अमळनेरकर संस्थान यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेले मंदिराचे काम जवळजवळ पूर्णतः वाकडे गेले असुन त्यातील पूर्वकाळ श्री.गणेश,श्री.पांडुरंग- रुख्मिमी व दक्षिमुखी हनुमान मूर्तीचे  तेज्यत्तारन विधी दि.15 जुलै रोजी मंत्रोपचारात पूर्ण करण्यात आला.
 या वेळी छ.संभाजीनगर येथून वे.शा.सं.कृष्णा जोशी,श्री.जावळे,श्री.लक्ष्मी्कांत पाडळकर गुरुजी,नाना गुरुजी,ग्राम पुरोहित श्रीकांत कुलकर्णी,पत्रकार उदय कुलकर्णी,गावातील प्रथम नागरीक(सरपंच) रत्तनराव गायकवाड,पूर्णर्ती भजनी मंडळाचे पोपटराव नरोटे,मनोज गायकवाड या यजमानांचे हस्ते सप्तनिक पूर्ण आहुती पूजा संपन्न करण्यात आली.यावेळे दत्त भजनाचे अध्यक्ष सीताराम गायकवाड आबा,तंटा मुक्ती अध्यक्ष रामराव गायकवाड,समाजसेवक शाईनाथ गायकवाड,पुंडलिक गायकवाड,संतोष गायकवाड,विलास नरोटे,रंगनाथ गायकवाड,नानासाहेब जाधव,जे.के.गायकवाड (टेलर)मान्सूब गायकवाड गायकवाड लहू गायकवाड आब्बा,जय बाबाजी परिवाराचे शेकनाथ गायकवाड,अनंता गायकवाड
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments