Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादचाचणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून छत्री वाटप ज्ञानविकास विद्यालयातील उपक्रम

चाचणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून छत्री वाटप ज्ञानविकास विद्यालयातील उपक्रम

चाचणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून छत्री वाटप ज्ञानविकास विद्यालयातील उपक्रम

कन्नड/प्रतिनिधी/ योग्य अध्यापनानंतर विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य असावं, शिवाय शिकवलेला भाग, विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास याचे योग्य मूल्यमापन होण्यासाठी दर महिन्याला वैयक्तिक चाचणी परीक्षा घेऊन भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयात  गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात येते.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्वज्ञानावर आधारित चाचणी परीक्षा घेऊन, वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थीस पावसाळी हंगामाचा विचार करता छत्र्या वाटप करण्यात आल्या.
गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे,भोसले भूमेश काकासाहेब,निकम निलेश नामदेव, स्वराज नानासाहेब गायकवाड ,गणराज योगेश शिंदे ,ओम संदीप भोजने,
विराज दीपक साळवे,ऋतुजा योगेश काकडे,आदित्य गणेश सुसुंद्रे,साळवे शिवानी,मुरकुटे साई,शिरसाट रविराज, आनंद शिवाजी गायके, रुद्र आग्रे, प्राजक्ता काकडे,मुरमे प्रेरणा काकासाहेब,मुरमे कार्तिक माधव, शेळके साईराज संतोष,प्रांजल रामचंद्र मनगटे,आग्रे सोहम दादाराव, खांदवे सुजित अंकुश,हर्षल ज्ञानेश्वर आग्रे,निकम देवेंद्र, प्रांजल शिवाजी शेळके,अनुजा चिंचपुरे,श्रावणी गीताराम बिडवे,पटेल जुनेद फारूक,लक्ष्मी भोसले, रोहीणी खांदवे,भाग्यश्री घोंगटे, यश रमेश भोसले,जय नामदेव शेळके अदी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन शैक्षणिक संस्थेचे प्रमुख अशोकदादा गरुड, ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद ,शालेय वाहनाचे चालक-मालक ,पालक अदिनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments