Friday, October 31, 2025
Homeऔरंगाबादसारोळा बौद्धवाडी ते पिशोर रोडच्या चाऱ्या अर्धवट शेतकऱ्यांच्या जमिनीत शेंतळ्याचे स्वरूप

सारोळा बौद्धवाडी ते पिशोर रोडच्या चाऱ्या अर्धवट शेतकऱ्यांच्या जमिनीत शेंतळ्याचे स्वरूप

सारोळा बौद्धवाडी ते पिशोर रोडच्या चाऱ्या अर्धवट शेतकऱ्यांच्या जमिनीत शेंतळ्याचे स्वरूप 

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड नादरपुर ते जवखेडा खुर्द बुद्रुक सारोळा बौद्धवाडी ते पिशोर गेल्या दोन ते आडीच महिन्यांपासून काम झाल्यानंतर बंद पडल्यानंतर हा बंद पडलेला रस्त्यावर फुलाचे काम ठिक ठिकाणी अर्धवट आहे काही ठिकाणी रोडचं काम पूर्ण झाले त्या ठिकाणी रोडचे पाणी शेतकऱ्यांच्या वावरात शेततळ्यासारखे तुंबत आहे वेळो वेळी सागुन आज करतो उद्या करतो असे करून दोन अडीच महिने निघून गेली व नादरपुर येथील जि प्र शाळेजवळ चिखलातुन विद्यार्थ्याला चालता पण येत नाही अशी अवस्था झाली शाळेजवळ  आधिकार्याना कळुन सुद्धा तो सुरू केला नाही.
रोडला चारी न केल्यास पाणी साईटला न काढल्यास शेतकरी पुडलिक बळवंता निकम प्रभु लक्ष्मण निकम पोपट निकम संदीप निकम अजय निकम सोमीनाथ निकम ज्ञानेश्वर निकम आदित्य निकम दोन दिवसात काम न झाल्यास पुढील रणनिती आम्ही ठरवणार आहेत असे शेतकरी यांनी सांगितल
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments