पिशोर येथील मधुकर हिरे यांचे निधन
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शाहुबा नगर भागातील रहिवाशी मधुकर वामन हिरे याचे वयाच्या ५८ व्या वर्षी दि.१३ रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास उपचार सुरु असताना दुःखद निधन झाले त्याचा अंतविधी दि. १४ रोजी पिशोर येथील स्म्शान भूमीत करण्यात आला त्याच्या पच्यात पत्नी दोन मुलं दोन मुली असा परिवार आहे
