नाचनवेल येथील सचिन थोरात याचं निधन
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नाचनवेल कै येथील सचिन रामराव थोरात (३४) यांचे गुरुवार रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगी, काका, काकू,व भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. रामराव थोरात यांचा तो मुलगा होत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात, सुदाम थोरात, सरपंच कासाबाई थोरात यांचा पुतण्या होत.

