Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादवडोद बाजार येथे शेतकऱ्याची विहीर ढासळली  

वडोद बाजार येथे शेतकऱ्याची विहीर ढासळली  

वडोद बाजार येथे शेतकऱ्याची विहीर ढासळली  
आत्ताच एक्स्प्रेस
फुलंब्री /प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथे अवकाळी पावसामुळे विहीर ढासळली , शेतकरी कैलास वाघ यांच्या गट क्रमांक ६९  मधील त्यांनी खोदलेल्या विहिरीत अवकाळी पावसामुळे ढासळले यामुळे या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाकडून या शेतकऱ्यांना मदत मिळाली अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे परिसरात मागील पंधरा दिवसापासून पाऊस पडत असून काही अवकाळी पावसामुळे या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे वाहू आणि वाहिल्यामुळे  नवीन खोदलेल्या विहिरीचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अवकाळी पावसामुळे विहीर ढासळले बाजार येथील शेतकरी कैलास वाघ यांच्या गट क्रमांक 69 मधील त्यांनी खोदलेल्या विहिरीत अवकाळी पावसामुळे ढासळले यामुळे या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाकडून या शेतकऱ्यांना मदत मिळाली अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे परिसरात मागील पंधरा दिवसापासून पाऊस पडत असून काही अवकाळी पावसामुळे या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे वाहू आणि वाहिल्यामुळे  नवीन खोदलेल्या विहिरीचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे शासनाकडून या विहिरीची शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे सोमवारी या विहीरीचा पंचनाना पाहणी करण्यात आली यावेळी तलाठी अजित गावंडे यांनी पंचनाना केला
शासनाकडून या विहिरीची शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments