Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादविद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांणी मतदार संघात सर्वाधिक घरकुल मंजुर करूण आणले...

विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांणी मतदार संघात सर्वाधिक घरकुल मंजुर करूण आणले पण घरकुल विभागाने पैसे कमवण्याचे साधन बनविले ?

विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांणी मतदार संघात सर्वाधिक घरकुल मंजुर करूण आणले पण घरकुल विभागाने पैसे कमवण्याचे साधन बनविले ?
मतदार संघातील प्रत्येक नागरिकांला हक्काचे पक्के घर देण्यासाठी आमदार लोणीकराचे प्रयत्न असे काम करणाऱ्या अधीकाऱ्याच्या जिवावर साकार होणार का?  
परतुर/ प्रतिनिधी/मा. मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांणी मतदार संघात सर्वाधीक घरकुल मंजुर करूण मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे पक्के घर देण्याचे कामाला घरकुल अभियांत्याच्या लालसेपोटी ग्रहन लागले असुण यावर लवकरच उपाय करण्याची गरज असुण पंचायत समिती गटविकास अधीकारी राजेश तांगडे यांच्या घरकुल विभागावर कुठलाही अंकुश राहीला नसल्याने घरकुल अभियत्यांचा मनमानी कारभार चालू असल्याची चर्चा असुन परतुर पंचायत समीती मध्ये अनेक बोगस बिल तयार करून कागदोपत्री घरकुला चा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रामसेवक घरकुल ऑपरेटर घरकुल अभियंता यांच्यावर चौकशी करूण कारवाई कोण करणार तांगडे साहेब तुम्ही असा प्रश्नन सामाण्य जनतेतुन उपसतीत केला जात असुण गोर गोरबाला हक्काचे पक्के घर असावे या करिता शासन कोटोवधी रुपये खर्च करत असुण घरकुल ऑपरेटर सह घरकुल अभियंता यांणी चालविल्याली अर्थीक लुट तुम्ही थांबवणार का तांगडे साहेब का तुम्ही ही आ बे लडु ज्या बे लडु कहा गया तो कहा नही क्या लाया तो कुछ भी या मणी सारखे काम करणार असा प्रश्रन सामान्य नागरि
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments