Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादन्यू हायस्कूल गंगापूर शाळेचा एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ८३.१९ टक्के

न्यू हायस्कूल गंगापूर शाळेचा एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ८३.१९ टक्के

न्यू हायस्कूल गंगापूर शाळेचा एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल ८३.१९ टक्के

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छ. संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल गंगापूर शाळेचा फेब्रु- मार्च २०२५  मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा  निकाल ८३.१९ ℅ लागला आहे. व एस. एस. सी. परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे प्रशालेमध्ये कु. प्रियंका दत्ता गावंडे ९४.४०% ( प्रथम क्रमांक) सार्थक कृष्णा सुकाशे व रुद्राक्ष संतोष म्हसरूप ९२.४०℅ ( द्वितीय क्रमांक) कु. पूर्वा एकनाथ पारे ९१℅ ( तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेच्या या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे सचिव आ.श्री सतीश  चव्हाण, कार्यकारिणी सदस्य माजी आ.श्री लक्ष्मण दादा मनाळ साहेब, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्री माळी साहेब,उप प्रशासकीय अधिकारी मा. श्री सुधीर श्रीखंडे सर, शाळा निरीक्षक श्री जी.एम.पाटील सर
शालेय समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर सोनवणे, सर्व शालेय समितीचे सदस्य ,मुख्याध्यापक श्री रवींद्र कवडे सर, शिक्षणप्रेमी नागरिक,पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे,
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments