टाकळी अंतुर येथील शिवेश्वर माध्यमिक विद्यालयचे एसएससी परीक्षेत यश
कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील टाकळी येथील शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयाचा निकाल एस.एस.सी १० वी परिक्षा फे २०२५ परिक्षेत विद्यालयाचा निकाल ९८.२३%..लागला.
परिक्षेसाठी एकुण २२७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष प्राविण्य श्रेणीत १७८ प्रथम श्रेणी ३७ द्वितिय श्रेणी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम दाशरथे नम्रता अशोक ९३.६०%
द्वितीय दा शरथे हर्षदा राजेंद्र ९३.२०%तृतिय झोंड प्रिती मनोज ९२.२०%.साळवे संचिता गणेश ९१.६०%गवळी साक्षी चंद्रकांत ९१.२०%सपाटे अर्जून संतोष. ९१.२०%मनगटे धिरज प्रमोद ९०.८०/०काथार वेंदात रत्नाकर ९०.४०% सपकाळ आदित्य मच्छिंद्र ९०.३०% गवळी अनिकेत सुभाष ९०२०%
गिरी उमेश रमेश ९०/०
सर्व गुणवंत, उत्तीर्ण विद्यार्थी यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक डॉ.टी.पी.पाटील साहेब मा.शिक्षणाधिकारी, सौ. वत्सलाताई पाटील अध्यक्षा धारेश्वर शिक्षण संस्था, अविनाश पाटील चेअरमन पार्वती अर्बन को.ऑफ.क्रे.सोसा.संचालक धारेश्वर शिक्षण संस्था, प्राचार्य संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष धारेश्वर शिक्षण संस्था, पांडुरंग सपकाळ सचिव ,भगवान सपकाळ कोषाध्यक्ष , उपप्राचार्य अशोक सपाटे, पर्ववेक्षक भिकन मेटे यांनी अभिनदंन करुन पढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या