वंचित बहुजन आघाडी कडून सेवलीत भव्य
तिरंगा रैली संपन्न!
जालना / ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय सैनिकांचे आभार मानण्यासाठी आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांसह पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ जालना तालुक्यातील सेवली येथे भव्य”तिरंगा रॅली” काढण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाड़ीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, मुकुंद काळे, दिलीप मगर, गणेश वाहुळे,शहाजी खाडे, दत्ता खाडे,पवन काकडे, लखन सदावर्ते, उकंडराव सदावर्ते,किरण डोके,मदन डोके, संजय डोके, सम्यक डोके, भुषण डोके,अशामती बबन काळे,रंजना काळे,सुमन काळे, माया काळे,लक्ष्मी काळे,संगीता काळे,वंदना काळे,वंदना सीताराम काळे,सुमित्रा सदावर्ते,अशमती मधुकर काळे,सविता उघडे,लता सुरेश काळे,शिला काळे, भारता काळे,कविता काळे,जिजाबाई मोरे,अलका काळे, शांता काळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.