Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादआतापर्यत एकसे पंधरा कर्मचारी परतुर शहराची स्वछते साठी काम करत होते आता...

आतापर्यत एकसे पंधरा कर्मचारी परतुर शहराची स्वछते साठी काम करत होते आता फक्त पंधरा कर्मचारी शहराची स्वछता कशी करायला लागले उकिरडे साहेब

आतापर्यत एकसे पंधरा कर्मचारी परतुर शहराची स्वछते साठी काम करत होते आता फक्त पंधरा कर्मचारी शहराची स्वछता कशी करायला लागले उकिरडे साहेब
परतुर/ प्रतिनिधी /दिवसो दिवस परतुर शहर वाढत चालले असुण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असताना परतुर नगर परिषद ने सफाई कामगार वाढविण्या एक महिण्या पासुण नव्वद रोजनदारी कर्मचाऱ्याला घरचा रस्ता दाखविल्याने परतुर शहरात अनेक भागा मध्ये घाणीचे सामराज्य पसरले आले अनेक वार्डात तर नाल्या तुंडुब भरल्याने नालीतील घाण पाणी रोडवर येत आहे या मुळे  मछर मोठ्या प्रमाणात वाढले असुण डेगू मलेरिया सारखी बिमारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.रोजनदारी कामगाराच्या सहा महिण्याच्या थकित पगार न दिल्याने रोजनदारी सफाई कामगार कामावर येत नसल्याने परतुर शहरातील स्वछतेचे तीन तेरा झाले असताना नगरपरिषद प्रशासन यावर तोडगा काढण्या ऐवजीमुग गिळूण गप्प बसले आहे, परतुर नगर परिषद ला प्रभारी मुख्य अधीकारी असल्याने शहरातील स्वछेते कडे पुर्ण दुर्लक्ष झाले असुण नगर परिषद च्या मनमानी कारभाराला परतुरची जनता वैतागली आहे. भर उन्हाळयात नाल्या तुंडुब भरूण रोडवर पाणी येत तर पावसाळ्यात लोंकाच्या घरात दुकानात पाणी जाणार नाही का उंकिडे साहेब
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments