लासुर स्टेशन येथील पारस अमृतलालजी मुथा यांचे दुःखद निधन
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील
स्व. अमृतलालजी मुथा,( लासूरवाला ) यांचे लहान मुलगा पारस अमृतलालजी मुथा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरून तापडिया नगर, कासलीवाल क्लासिक फेज – १ सिग्मा हॉस्पिटल जवळ, पाकिजा रसवंतीच्या बाजूला शाहनूरमिया दर्गा रोड छत्रपती संभाजीनगर येथून प्रताप नगर स्मशान भूमीकडे निघणार आहे. पारस मुथा हे संतोष मुथा यांचे लहान बंधू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे