जुना जालना भैरवनाथ मंदिर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दि.21 l 4 l2025 रोजी बारा गाड्याचा कार्यक्रम होणार आहे बारा गाडी या भैरवनाथाच्या असून लोक नवस करतात व नवसाचे गडकरी म्हणून गाड्या ओढून आपले नवस फेडतात भैरवनाथ मंदिराचे बारा गाड्या चैत्रअष्टमीला असतात या वेळी भाविकांची सकाळ पासून फार मोठी गर्दी असते अणि दुपारी पाच वाजे पासून चाणक्य हॉटेल पासून गाड्या ओढण्या साठी सुरवात होते रात्री दहा वाजे पर्यन्त गाड्या भैरवनाथ मंदिरात येऊन विसर्जित होतात असे मंदिराचे प्रदीप खेरुडकर व विलास खानापुरे ईश्वर कल्याण हे बारा गाड्याचे कामकाज बघतात छायाचित्र किरण खानापुरे


