छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – सकल जैन समाज औरंगाबाद अंतर्गत भ.महावीर जन्मत्सोव समिती तर्फे १० एप्रिल रोजी भ.महावीर जन्मोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. भ.महावीर जन्मोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्रबाबुजी दर्डा यांच्या हस्ते संपन्न झाले. जाधवमंडी येथील विमलनाथ जैन मंदिर या संपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम मंगलाचरण संजय संचेती यांनी केले. तर सुत्रसंचालन विमलनाथ मंदिराचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती यांनी केले. तदनंतर सर्व समाजाच्या अध्यक्षांच्या हस्ते भगवान महावीरांच्या फोटोसमोर दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रास्ताविक महोत्सव समितीचे पंकज साकला यांनी केले. यावेळी सकल समाजाचे अध्यक्ष राजेंद्रबाबुजी दर्डा अध्यक्ष स्वप्नील पारख, मनिषा भंसाली,प्रिया मुथा यांनी मार्गदर्शन करâन कशा प्रकारे जन्मकल्याणक महोत्सव साजरा करावा याबददल सुचना केल्या. यावेळी पंचायत अध्यक्ष व महासचिव महावीर पाटणी, ललीत पाटणी,झुंबरलाल पगारिया, अनिलकुमार संचेती, कौशिक सुराणा, दिगंबर क्षिरसागर,अमोल पुर्णेकर, मुकेश साहुजी, मिठालाल कांकरिया,रवि मुगदिया, विलास साहुजी, महोत्सव समीतीचे अध्यक्ष महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील पारख, कार्याध्यक्ष प्रतिक साहुजी, संगीता संचेती, महासचिव निलेश जैन, सारीका साहुजी, कोषाध्यक्ष बाहुबली वायकोस,ललीता साकला,मिना पापडीवाल, कार्यकम संयोजक पंकज साकला,डिंपल पगारीया,मनिषा भंसाली, सचिव प्रमोद पाटणी , सहसचिव मंजु पाटणी, अनिता पहाडे, वैशाली धोगडे, भारती बागरेचा, करâणा साहुजी, भावना सेठीया, मंगल पारख, कविता अजमेरा, मधु जैन, मेघा सुगंधी, विनोद बोकडिया, वृषभ कासलीवाल, आदीच्या उपस्थितीत विमलनाथ जैन मंदिर बाबुं गल्ली जाधवमंडी येथे कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले.
योवळी अतिथी व जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या सर्व पदाधिका-यांच्या मंदिरा तर्फे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्रबाबु दर्डा,महासचिव महावीर पाटणी यांनी मार्गदर्शन केले. विमलनाथ जैन मंदिर जाधवमंडी येथील कार्यालयात महावीर जयंती निमीत्त्त प्रचार प्रसारासाठी लागणारे साहित्य व संपर्क कार्यालय म्हणुन या कार्यालयाचा उपयोग होणार आहे. भ.महावीर जन्मकल्याणक निमीत्त्त होणा-या संपुर्ण कार्यकमास समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन सहभाग नोंदवावा असे आव्हानही समितीने केले.
या प्रसंगी हितेश कांकरीया, योगश रâणवाल, ईश्श्वर नहाटा, नरेद्र लोढा, निखील पारख, अकित सोनी, संतोष पापडीवाल,प्रशांत शहा,पोपटलाल जैन, राजेश संचेती, रâपराज सुराणा, मदनलाल जैन,संजय पापडीवाल, प्रविण चोरडिया, चांदमल सुराणा,अभय बोरा, अशोक गेलडा, दिलीप संचेती, विजय कोठारी, कांतीलाल जैन, सुभाष मुथा, विजय मुथा, मधु जैन, प्रसन्ना जैन, लता बोरा, अमित जैन, प्रिया मुथा, सोनल जैन, अजित जैन, रोहित छाजेड, कांताबेन जैन, अनिल नहाटा, सतिश ललवाणी, यांच्यासह सकल जैन समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन निलेश जैन यांनी केले.
भ.महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली आहे.