साडेचारशे वर्षांपूर्वी चे हेमाडपंथी भैरवनाथ चे मंदिर
साडेचारशे वर्षांपूर्वी चे हेमाडपंथी भैरवनाथ चे मंदिर हे श्री क्षत्रिय खोडे या ग्रहस्थानी बांधले असून याच ग्रहस्थानी मंदिराच्या पाठीमागील बाजूस अष्टकोनी आकाराची चिरेबंदी बारव आहे या बारवात दुमजली बांधकाम करण्यात आलेले आहे यामध्ये जाण्यासाठी चिरेबंदी पायऱ्या आहेत असून जमिनीपासून पंधरा फूट अंतरावर दगडाने कोरीव नक्षीकाम केलेले आहे आणि मंदिराच्या दोन्ही बाजूस चिरेबंदी गोलाकार बुरुज आहे मंदिराच्या दोन्ही बाजूस बुरुज आहेत या बुरुजाच्या वरती पन्नास वर्षांपूर्वी टेंबा लावत होते त्यावेळी हे दोन्हीही बुरुज टेंबा लावल्यावर फिरत असत कालांतराने काही कारणास्तव हे बुरुज फिरणे बंद झाले असून आजही ती परंपरा कायम आहे छायाचित्र किरण खानापुरे.
